वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

तुकडे-

० प्रतिक्रिया

माणसाने कागदाचे लहान-मोठे तुकडे केले

त्यांची किंमतही ठरवली

रुपये दोन, पाच, वीस, पन्नास-

पुढे तुकड्यांनीही तेच केले,

त्यांनी माणसाची किंमत ठरवली

अणि अवघ्या माणुसकीचेच केले-

तुकडे-तुकडे!!!

संबंधित लेखन

PG

Vaishnav

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME