वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

देवा तुझी सोन्याची जेजुरी

० प्रतिक्रिया

शतकानुशतके भाविक भक्तांच्या अडी अडचणीच्या वेळी धावून येणारे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाकडे अनेकांनी, अगदी राजापासून रंकापर्यंत सर्वांनी साकडे घातले आणि आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या इच्छा शक्तीप्रमाणे जेजुरगडाचे वैभव वाढविण्यामध्ये हातभार लावला. उंचच्या उंच दीपमाळा भव्य दिव्य कमानी आणि लांब-रुंद पाय-या हे सर्व पाहिल्यानंतर कोणा एका लोकगीतकाराने त्याच्या डोळ्यासमोर दिसलेल्या जेजुरीचे वर्णन आपल्या शब्दात मांडले……..

देवा तुझी सोन्याची जेजुरी
गडाला नवलाख पायरी
जिथे नांदतो मल्हारी ..

नव्याने तयार होत असलेले नवेकोरे संकेतस्थळ खास आपल्यासाठी…….
www.jejuri.in
आपल्या प्रतिक्रिया व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा….
जयमल्हार !!!!!!!

संबंधित लेखन

PG

Upadhye Guruji

माझा ब्लॉग = http://jejuri.in

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME