वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

धिक्कार …..धिक्कार ……जन लोकपाल बिल विधेयक मोडीत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न………!!!!!!!!

० प्रतिक्रिया

आण्णा हजारे समाजसेवक यांनी आमरण उपोषण ” भ्रष्टाचार निर्मुलन ” साठी जंतर-मंतर दिल्लीत केले व संपूर्ण भारतातून त्यांच्या ह्या उपक्रमास भरघोस पाठींबा मिळाला . जो अलोट पाठींबा जनतेच्या सर्व थरातून मिळला त्यांत तरुणाचा मोठ्या संख्येने सहभाग व तसेंच समाजाच्या सर्वच थरातून या जन लोकपाल बिलास मिळालेले प्रतिसाद तसेंच मिडिया व ईतर मान्यवरानी ठीक ठिकाणी केलेले आंदोलन व उपोषण ह्या रेट्या मुळेच सरकारनी नमते घेत ” ड्राफ्ट कमेटी “ ची स्थापना व त्यांत समाजसेवक प्रतिनिधी घेण्यावर राजी झाले .

खालील दुव्या वर टिचकी दया :“देवाण-घेवाण”   

संबंधित लेखन

PG

mnbasarkar

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME