वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

पुण्याच्या ब्लॉगर्सची स्पर्धेत सरशी

९ प्रतिक्रिया

स्टार माझा’ तर्फे आयोजीत करण्यात आलेल्या ‘ब्लॉग माझा’ ह्या कार्यक्रमांतर्गत ‘मराठी ब्लॉग्स’ च्या स्पर्धेत पहिले तिनही क्रमांक पुण्याच्या अनिकेत समुद्र, निरजा पटवर्धन आणि दिपक शिंदे यांनी मिळवले.

स्टार माझा - ब्लॉग माझा

स्टार माझा – ब्लॉग माझा

सर्वोत्कृष्ठ मराठी ब्लॉगच्या स्पर्धेमध्ये देश-विदेशातील हजारो मराठी ब्लॉगर्सनी आपले ब्लॉग पाठवले होते. त्यातील ३ विजेते आणि १० उल्लेखनीय ब्लॉग्सना पारीतोषीक आणि सर्टीफिकेट देऊन गौरवण्यात आले. काल मुंबई येथील स्टार-माझाच्या स्टुडीओमध्ये झालेल्या छोटेखानी समारंभात स्पर्धेचे परीक्षक श्री अच्युत गोडबोले यांनी ही पारीतोषीके विजेत्यांना दिली.

बातमी: साभार – सकाळ

संबंधित लेखन

PG

दिपक शिंदे

नमस्कार! आजपर्यंत “भुंगा – द सोशल इन्सेक्ट” या नावाने लिखान करत आलो. मराठी मंडळीवरही तंत्रज्ञानविषयी लिहीत राहीन. आपण मला ट्विटर वरही भेटु शकता.

  1. पहिले तिन ब्लॉग कोणते ते सान्गाल का प्लिज!

  2. Dhanyawad..khupach chhangali zali aahe Marathimandali.com website
    Marathi Manus Aapla Abhari Aahe.
    Dattatrya Surve
    Editor-Shivamarg Masik
    weekly-Shivarashtra,MulshiDinank

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME