वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

यु-ट्युब वरील काही मराठी बाल-गीतांचा संग्रह

० प्रतिक्रिया

यु-ट्युब वरील पुढील काही मराठी बाल-गितांचा संग्रह इथे जोडत आहोत. पुढचे किंवा मागचे गाणे ऐकण्या/पहाण्यासाठी व्हिडीओ ला असणाऱ्या डाव्या किंवा उजव्या बटनांचा वापर करावा.

चॉकलेटचा बंगलानाच रे मोरागोरी गोरी पान
किती वेळा सांगीतले हो बाप्पा तुम्हालामोदकवाले बाप्पातुझा किती थाट माट
गणपती बाप्पाची पंपंया मोठ्यांना काहीबिन भिंतींची शाळा
बोला हॅपी बर्थडेजिंगल टुन्सजसे करावे तसे भरावे
गोष्ट एका प्रामाणिक माणसाचीकोल्हा आणि करकोच्याची गम्मतएका जंगला मध्ये
जसे करावे तसे भरावे (चिऊ-काऊ)राजा आणि माकडएक होती चिऊ ताई
एका तळ्याकाठी होतेपुस्तक नंतर वाचुलबाड लांडगा
सिनेमात गेला ससामाकडाचा दवाखानाकोकीळेच्या तान्हुल्याचे जावळ
मामाच्या गावाला जाऊयापरी ती परी ताईहॅपी बर्थडे टु यु
सुई सुईशाळा सुटली पाटी फुटलीछडी लागे छम छम
एक होता काऊ  

ह्या व्यतीरीक्त काही इतर बालगीत आपण इथे टिचकी मारून यु-ट्युबवर पाहु शकता.

संबंधित लेखन

PG

अनिकेत

संगणक अभियंता, सॉफ्टवेएर मधील किडे (Bugs) पकडण्याचे काम (Testing) करतो.

मनमिळावु, Happy-Go-Lucky, थोडास्सा उर्मट/आगाऊ, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या पठडीत मोडणारा. छोट्या छोट्या गोष्टींनी मन खट्टु करुन घेणारा आणी तितक्याच छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा मी डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा ह्या नावाने ब्लॉग चालवतो.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME