वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

शब्दबंध-२०१० ची उद्घोषणा

० प्रतिक्रिया
शब्दबंध २०१० - उद्घोषणा

शब्दबंध २०१० – उद्घोषणा

दोन वर्षांपासून ‘शब्दबंध’च्या माध्यमातून मराठी ब्लॉगकारांची इ-सभा आयोजित केली जाते. या वर्षीच्या इ-सभेची उद्घोषणा नुकतीच झाली आहे – दिनांक ५ आणि ६ जूनला तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपर्‍यातून या सभेमध्ये सहभागी होऊ शकता.

अट केवळ एकच – तुमचा मराठीमध्ये १००% स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असला पाहिजे. माध्यमाच्या क्षमतेनुसार थोडे श्रोतेही सभेमध्ये सहभागी होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी बघा शब्दबंधचा ब्लॉग.

 

 

संबंधित लेखन

PG

गौरी बर्गी

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME