मी चैताली कदम मराठी मंडळी वर माझा ब्लोग जोडावा अशी विनंती करत आहे माझा ब्लोग chaitalikadam.blogspot.com आणि मी मराठी मंडळ वर सभासद देखील आहे माझा ब्लोग माझी कविता मराठी मंडळ वर प्रकाशित झाली या बदल धन्यवाद पण मी जेंव्हा नवीन काही लिहिते ते पेंडिंग का दाखवता हे मला समजला नाही मदत करावी अशी आशा बाळगते मी मराठी मंडळीचा कोड माझ्या ब्लोगला लावला आहे पण मराठी मंडळीच चिन्ह दिसत नाही मला मदत करा
ब्लोग मराठी मंडळीवर समाविष्ट करण्या बाबत
(1 post) (1 voice)-
१ वर्ष पुर्वी लिहिले आहे #
उत्तर द्या
इथे लिहिण्यासाठी आपणांस प्रवेश घ्यावा लागेल.